लडकी ब्युटीफुल...तुर्कीच्या या अप्सरेमुळे अनेक घायाळ
20 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
Zehra Gunes ही तुर्कीची वॉलीबॉल खेळाडू
तिच्या सौंदर्यामुळे ती क्रीडा विश्वात नावाजलेली
ग्लॅमरस, स्टायलिश आणि सुंदर चेहर्यामुळे अनेक घायाळ
ती हॉलिवूड अभिनेत्री, मॉडल्सला पण सौंदर्यात मागे टाकते
ती 6.5 फूट उंचीची आहे. 2018 मध्ये ती पहिल्यांदा संघात
2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने 25 व्या वर्षी सहभाग घेतला
इन्स्टाग्रामवर तिचे 3.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा