भारत जगातील मखानाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. मखानाचा सर्वाधिक उत्पादन बिहारमध्ये होतं.

26th May 2025

Created By: Dinanath Parab

IPL 2025 मध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी बिहारमधून येतो. मखानाच उत्पादन होतं, त्याच भागातून तो येतो. pic credit : pti/instagram/getty

26th May 2025

Created By: Dinanath Parab

वैभव सूर्यवंशी सुद्धा मखाना खातच असणार. त्याची बॅटिंग पावर पाहून  ही गोष्ट लक्षात येते.

26th May 2025

Created By: Dinanath Parab

वैभव सूर्यवंशी आता 14 वर्षांचा आहे. मखाना खाण्यामुळे त्याची फक्त हाडच मजबूत होणार नाहीत, तर तो आतून सुद्धा तंदुरुस्त होणार.

26th May 2025

Created By: Dinanath Parab

मखानामध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, आर्यन आणि  जिंक असतं.

26th May 2025

Created By: Dinanath Parab

वैभव सूर्यवंशी मैदानावर लांब लांब मारतो, ते पाहून त्याच्या शक्तीच सिक्रेट मखानाच आहे असं वाटतं.

26th May 2025

Created By: Dinanath Parab

मखानााला सुपरफूड सुद्धा म्हटलं जातं. कारण आतून हे माणसाल मजबूत आणि फिट ठेवतं. वैभवच्या फिटनेसपाहून  हे लक्षात येतं. 

26th May 2025

Created By: Dinanath Parab