कुस्तीपटू विनेश फोगाट आणि सोमवीर राठी यांची लव्हस्टोरी माहितीये का?

07 August 2024

Created By: आयेशा सय्यद

विनेश रेल्वेत काम करत असताना तिची ओळख सोमवीरसोबत झाली

जकार्ता एशियन गेम्स 2018 मध्ये गोल्ड मेडल जिंकून विनेश भारतात आली

तेव्हा एअरपोर्टवरच सोमवीरने तिला लग्नासाठी विचारलं, तिथेच तिला अंगठी घातली

14 डिसेंबर 2018 ला विनेश आणि सोमवीर यांनी लग्न केलं

यावेळी त्यांनी आठ फेरे घेतले होते

'बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ' मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आठवा फेरा घेतला होता

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी