जितकी सुंदर, तितकीच खतरनाक,
कोण आहे ही तरुणी?
21 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
रेना वल्लनडिंगम ही भारतीय वंशाची तायक्वांदो एथलीट
रेना वल्लनडिंगम ही 13 वेळा अमेरिकन ताइक्वांदोची चॅम्पियन
8 व्या वर्षीच तिने पहिले ताइक्वांदो असोसिएशनचे टायटल मिळवले
मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट रेना हिच्याकडे फोर्थ-डिग्री ब्लॅक बेल्ट
2 वर्षांची असल्यापासून तिने तायक्वांदो शिकायला सुरुवात केली
बो स्टाफ आणि नंचक्कूमध्ये तिचे एकदम प्राविण्य
याशिवाय ती मालिका, चित्रपटातूनही चमकली आहे
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा