प्रसिद्ध मराठी यूट्यूबर प्राजक्ता कोळी...
11 August 2024
Created By: आयेशा सय्यद
प्राजक्ता कोळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली
तिने 10 किलोमीटर रनिंगमध्ये सहभाग घेतला
ही मॅरथॉन पूर्ण केल्यामुळे सहभागाचं मेडल आणि सर्टिफिकेट मिळालं
प्राजक्तावर कौतुकाचा वर्षाव होतोय
प्राजक्ता कोळीचं 'मोस्टली सेन' नावाचं यूट्यूब चॅनेल आहे
पूजा सावंतने पावसात फोटोशूट केलंय
फुलपाखरू मालिकेतून हृता घराघरात पोहोचली
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा