ऑस्ट्रेलिया विरुद्ध सूर्यकुमार यादव याची चमकदार कामगिरी
सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅक टू बॅक हाफ सेंच्युरी ठोकल्या.
दुसऱ्या वनडे सामन्यात 37 चेंडूत 72 धावांची खेळी केली. गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
सूर्यकुमार यादव याने या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार ठोकले.
सूर्यकुमार यादव याने कॅमरोन ग्रीन याला एका षटकात सलग चार षटकार ठोकले.
विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव याने 24 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
सूर्यकुमार यादव वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा भारतीय ठरला आहे.
यापूर्वी हा विक्रम विराट कोहली याच्या नावावर होता. त्याने 27 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.
कोण आहे खलिस्तानी अतिरेकी पन्नू
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा