चहाचा मळा अन् हलकासा पाऊस, प्रिया बापटचा बोल्ड लुक
Created By: Shailesh Musale
24 June 2024
अभिनेत्री प्रिया बापट जिने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही आपला ठसा उमटवला आहे.
प्रिया बापटने धर्मशाळा येथील टी इस्टेट्स मध्ये फोटोशूट केलंय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रिया बापटचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. चाहते फोटोवर भरभरुन कमेंट करत आहेत.
प्रिया सोलो ट्रिपला गेली होती
.
एकट्याने ग्लेशियरच्या पाण्यात जाण्याचा आनंद त्यांनी घेतला.
प्रिया म्हणाली, "ग्लेशियरच्या पाण्यात डुंबण्याबद्दल मला कधीच माहिती नव्हती. मी हे करेन, असा विचारही केला नव्हता."
एवढेच नाही तर प्रियाने शेवटी सांगितले की, प्रियाची साहसी सहल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
सारा तेंडुलकरचा साडीमध्ये सुंदर लूक, चाहते म्हणाले खतरनाक दिसतेस