Apple iPhone 16 सीरिजमधील 'हा' फोन 10300 रुपयांनी स्वस्त! किंमत किती?
9 जून 2025
Created By: संजय पाटील
iPhone 16e च्या किंमतीत घट होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी गूड न्यूज आहे. iPhone 16e 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
Amazon या ई-कॉमर्स वेबसाईटवर iPhone 16e स्वस्तात मिळत आहे.
iPhone 16e सुरुवातीला 59 हजार 900 या किंमतीत लाँच करण्यात आला होता.
iPhone 16e 128 जीबी व्हॅरिएंट Amazonवर 53 हजार 600 रुपयांना मिळत आहे.
Axis, आयसीआयसीआय आणि कोटक बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4 हजार रुपयांचं इंस्टंट डिस्काउंट मिळेल.
लाँच प्राइजपेक्षा हा आयफोन 6300 रुपयांनी स्वस्तात मिळतोय. तर क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4 हजार रुपयाचं डिस्काउंट मिळत आहे. अशाप्रकारे एकूण 10 हजार 300 रुपयांची सवलत
तसेच जुना मोबाईल एक्सचेंज केल्यास 50 हजार 150 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या