अगदी स्वस्तात मिळवा Nokia G42 5G, फिचर्स पण दमदार
3 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
नोकियाच्या स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी
4GB+128GB, 6GB+128GB, 8GB+256GB तीन व्हेरिएंट
या 5G फोनमध्ये 6.56 इंचचा LCD डिस्प्ले, HD+ रिझोल्यूशन्स
या स्मार्टफोनमध्ये Corning Gorilla Glass 3 देण्यात आला आहे
फोनमध्ये Qualcomm Snapdragon 480+ प्रोसेसर
या फोनची अवघ्या 10,000 रुपयांपासून सुरुवात
हा स्मार्टफोन Amazon वर तुम्हाला सहज उपलब्ध आहे
पिवळ्या ड्रेसमधील या अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा