सॅमसंगने उतरवले दोन दमदार फोन; फीचर्ससह किंमत अशी

12 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

Samsung Galaxy A55 5G आणि  Galaxy A35 5G दोन फोन बाजारात

Android 14 वर आधारीत One UI 6.1, 6.6 इंचचा सुपर एमोलाईड डिस्प्ले

Samsung Galaxy A55 5G मध्ये 50MP+12MP+2MP ट्रिपल रिअर कॅमेरा

Samsung Galaxy A35 5G मध्ये 50M+8MP+5MP ट्रिपल रिअर कॅमेरा 

या स्मार्टफोनमध्ये 256GB पर्यंत स्टोरेज, 5000mAh बॅटरी

या दोन्ही फोनची किंमत किती हे अजून कंपनीने समोर आणले नाही

स्मार्टफोनमध्ये Gorilla Glass सह इतर अनेक फीचर्स