एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान लाँच, रोज 2.5 जीबी डेटा आणि हॉटस्टार फ्री

1 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

एअरटेलने प्रीपेड युजर्ससाठी एक नवा प्लान लाँच केला आहे. याची किंमत, वॅलिडिटी आणि बेनिफिट्स समजून घ्या. 

एअरटेलच्या नव्या रिचार्ज प्लानची किंमत 399 रुपये आहे. चला जाणून काय आहे या प्लानमध्ये

399 रुपयांच्या या प्लानमध्ये 2.5 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. 

डेटाशिवाय रोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगचा फायदा असेल. 

399 च्या या प्लानमध्ये 28 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन मिळेल. 

399 रुपयांच्या या प्लानची वैधता 28 दिवसांची असेल.

या प्लानमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा, कॉलिंग, दररोज 100 एसएमएस, 50 जीबी क्लाउड स्टोरेज आणि 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचे पॅकेज मिळेल. 

व्हॉट्सॲप चॅट लपवायचं आहे का? मग या स्टेप फॉलो करा