Created By: Atul Kamble

Airtel चा भन्नाट फॅमिली प्लान, चालतील दोन सिम आणि चिक्कार सुविधा

Created By: Atul Kamble

15 June 2026

एअरटेलने अनेक पोस्टपेड प्लान आहेत. या प्लान्सचे वेगवेगळ्या किंमती आणि बेनेफिट्स असतात.

एअरटेलच्या ऑफीशियल पोर्टलवर एक खास फॅमिली प्लान लिस्ट आहे. ज्याच्या मदतीने 2 सिम काम करतील.

Airtel पोर्टलवर 699 रुपये मंथली एक प्लान आहे. या प्लानमध्ये अनेक बेनिफिट्स मिळतात. चला पाहूयात..

Airtel च्या 699 रुपये प्लान अंतर्गत 2 सिम मिळतात. याला जीएसटी जोडून एकूण बिल होते.

 Airtel च्या 699 रुपयांच्या प्लान अंतर्गत दोन सिम कार्डला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात रोमिंगचा देखील समावेश आहे.

 Airtel च्या 699 रुपयांच्या प्लान अंतर्गत अनलिमिटेड 4G आणि 5G डेटाचा एक्सेस मिळतो.

 Airtel च्या 699 रुपयांच्या प्लानमध्ये रोज 100 sms चा एक्सेस मिळेल. यासोबत आणखी अनेक बेनेफिट्स मिळतात. 

 एअरटेलच्या या 699 च्या प्लान सोबत amazon prime चा सहा महिन्याचा एक्सेस मिळेल

एअरटेल या प्लान अंतर्गत गुगल वनला सब्सक्रिप्शन मिळते. ज्याअंतर्गत 100GB क्लाऊड स्टोरेड मिळेल.