Created By: Atul Kamble
नकली क्यूआर कोडला कसे ओळखाल, खाते रिकामे होण्यापासून असे वाचवा..
Created By: Atul Kamble
14 June 2026
आजकाल प्रत्येक छोट्या-मोठ्या दुकानात पेमेंटसाठी क्यूआर कोडचा वापर होतो.
आपण PhonePe, Google Pay आणि युपीआय apps ने झटपट पेमेंट करतात.
नीट वेरीफाय न करता क्यूआर कोड स्कॅन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते.
अनेक ठकसेन नकली क्युआर कोड लावून तुमचे बँक अकाऊंट खाली करु शकतात.
पेमेंट केल्यानंतर दुकानाच्या साऊंड बॉक्समधून येणाऱ्या आवाजावर लक्ष द्या, जर आवाज आला नाही तर सावधान व्हा
जर क्युआर कोड संशयास्पद वाटला तर गुगल लेन्सने स्कॅन करुन एकदा जरुर चेक करा
पेमेंट करताना दुकानाचे नाव-मालकाचे नाव चेक करावे.चुकीचे नाव येत असेल तर विचारणा करावी
कोणत्याही अनोळखी नंबरवर पेमेंटसाठी कॉल वा मॅसेज आला तर त्या नंबरचा लागलीच रिपोर्ट करा.
28 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज, किंमत इतकी कमी ?