Created By: Atul Kamble
Jioचा केवळ 189 रुपयांचा रिचार्ज, मिळेल कॉलिंग, डेटा आणि बरेच काही
Created By: Atul Kamble
13 June 2026
जिओकडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत, जे वेगवेगळे बेनिफिट्स आणि प्राईज सेगमेंटमध्ये येतात.
जिओ ऑफिशियल पोर्टल आणि माय जिओ एप्सवर एक खास प्लान लिस्ट आहे. या प्लानची किंमत 189 रुपये आहे.
जिओ पोर्टल आणि माय जिओ एपवर 189 रुपयांचा रिचार्ज प्लान व्हॅल्यू कॅटेगरीत उपलब्ध आहे.
सर्वात आधी ऐप वा ऑफीशियल पोर्टलवर जा, त्यानंतर मोबाईल आणि नंतर प्रीपेड प्लान्समध्ये व्हॅल्यू कॅटगरीत जा.येथे १८९ रुपयांचा रिचार्ज प्लान लिस्ट आहे.
जिओचा १८९ रुपयांचा रिचार्ज प्लान अनलिमिटेड कॉलिंग सोबत येतो,यात रोमिंग देखील सामील आहे.
जिओच्या १८९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते.
जिओच्या १८९ रु.प्लानमध्ये २ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. हा हायस्पीड डेटा आहे.
जिओच्या १८९ रु.प्लानमध्ये मध्ये ३०० एसएमएसचा अनलिमिटेड एक्सेस मिळतो.
जिओच्या सब्सक्रायबरला दोन ऐप्सचा कॉम्प्लीमेंट्री एक्सेस मिळतो, यात JIO TV आणि JIO AI CLoud चा एक्सेस मिळतो.
एअरटेलची जिओला टक्कर, एक वर्षांचा रिचार्ज केवळ इतक्या रुपयांना