Created By: Atul Kamble
एअरटेलची जिओला टक्कर, एक वर्षांचा रिचार्ज केवळ इतक्या रुपयांना
Created By: Atul Kamble
12 June 2026
एअरटेलकडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत. ज्यात वेगवेगळे फायदे आणि किमती आहेत.
एअरटेलच्या ऑफीशियर पोर्टलवर एका खास रिचार्ज प्लान आहे. जो अत्यंत कमी पैशात संपूर्ण एक वर्षांची वैधता देतो.
जिओला टक्के देण्यासाठी एअरटेलचा वर्षभर चालणारा रिचार्ज प्लान १८४९ रुपयांचा आहे.
एअरटेलच्या १८४९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये संपूर्ण ३६५ दिवसांची वैधता मिळते. चला तर अन्य फायदे काय मिळतात ते पाहूयात..
एअरटेलच्या १८४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात रोमिंगचा देखील समावेश आहे.
एअरटेलच्या १८४९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना एकूण ३६०० एसएमएसचा एक्सेस मिळतो.
एअरटेलच्या १८४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये डेटा मिळत नाही. हा केवळ कॉलिंगवाला प्लान आहे.
इंटरनेट डेटा पॅकची गरज असेल तर डेटा पॅक सोबत रिचार्ज करु शकता.
दहा हजाराहून कमी किंमतीत मिळतात हे मोबाईल,पाहा फिचर्स...