Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

19 July 2026

Created By: Atul Kamble

Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज, फायदे पाहून हरखून जाल...

Created By: Atul Kamble

Airtel चा सर्वात रिचार्ज आम्ही सांगणार आहोत. ज्यात दररोज 1.5 GB डेटा, कॉलिंग आणि खूप सारे फायदे आहेत.

 Airtel जवळ 319 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. हा प्लान ऑफीशियल पोर्टलवर उपलब्ध आहे.

Airtel चा 319 चा प्लान अनलिमिटेड कॉलिंग सोबत येतो. यात रोमिंगचा देखील समावेश आहे.

 Airtel चा 319 रुपये वाल्या रिचार्ज प्लानमध्ये डेली 1.5GB डेटा मिळतो.

 Airtel चा 319 चा प्लान संपूर्ण एक महिन्याच्या वैधते सह मिळतो.

Airtel चा रिचार्ज प्लानमध्ये 100 SMS चा एक्सेस मिळतो. याची डिटेल्स ऑफीशियल पोर्टलवर लिस्ट आहे.

 Airtel च्या रिचार्ज प्लानमध्ये गुगल वनचा सपोर्ट मिळतो. यात 30 GB क्लाऊड स्टोरेज प्लान एक्टीव्ह असेपर्यंत फ्री मिळेल.

Airtel च्या या प्लान अंतर्गत युजर्सला एप्पल म्युझिकचा सपोर्ट देखील मिळेल. याला एकदा लाईफ टाईम फ्रीसाठी क्लेम करु शकता.