Airtel चा 199 रुपयांचा प्लान, 28 दिवस कॉलिंग आणि डेटाचा फायदा

25 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

एअरटेलच्या वेबसाईटवर अनेक रिचार्ज पॅक उपलब्ध आहेत. कमी किंमतीत जास्त डेटा देणारा एक प्लान चांगला आहे.

Airtel च्या 199 रुपयांचा प्लानमध्ये तुम्हाला अनेक सेवा मिळतात. चला तर पाहूयात कोणत्या सुविधा मिळतात.

एअरटेलच्या 199 रुपयांचा प्लानमध्ये तुम्हाला रोज 2GB डेटा मिळतो. ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटची मजा घेऊ शकता.

199 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉलिंगचा सपोर्ट मिळतो. लोकल, STD आणि रोमिंगमध्ये फ्रीमध्ये बोलू शकता.

Airtel च्या 199 रुपयांचा प्लानमध्ये रोज 100 SMS देखील मिळतात

Airtel च्या 199 रुपयांचा प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. याच्या मदतीने तुम्ही एक महिना सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता.

Airtel च्या 199 रुपयांचा प्लानसोबत Adobe Express चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.

स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी एअरटेलचे सेफ नेटवर्क फिचरही मिळते. यामुळे स्कॅम कॉलचा पत्ता लावता येतो.

हा रिचार्ज त्याला लोकांना चांगला आहे. जे कमी पैशात संपूर्ण डेटा पॅक आणि सर्व गरजेच्या सेवांचा फायदा घेऊ शकता.