Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे

15 सप्टेंबर 2026

Airtel च्या जवळ अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत.ज्याच्या किंमती आणि सुविधा  वेगवेगळ्या आहेत.

Airtel चा एक खास रिचार्ज  199 रुपयांचा आहे. या रिचार्ज प्लान सोबत अनेक बेनिफिट्स मिळतात.

Airtel च्या ऑफिशियल पोर्टलवर 199 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे.ज्यात कॉलिंग, डेटा आणि एसएमएस आदी मिळतात.

Airtel च्या ऑफिशियल पोर्टलवर म्हटलंय की 199 रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते, यात रोमिंग देखील आहे.

 Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्ज  प्लानमध्ये 2GB डेटा मिळतो. परंतू हा डेटा अनेकांना कमी वाटेल.

Airtel च्या  199 रुपयांच्या रिचार्ज मध्ये दररोज 100 SMS चा एक्सेस मिळतो.ही सेवा 28 दिवसांपर्यंत मिळते.

 Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते.ज्याची माहिती ऑफिशियल पोर्टलवर मिळते.

  Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये adobe express premium सपोर्ट मिळतो.12 महिन्यांसाठी हे सेवा मोफत आहे. याची किंमत 4 हजार आहे.

Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये  मोफत हॅलो ट्युन्सची सेवा मिळते.जी 30 दिवसांपर्यत मोफत असते.