26 सप्टेंबर 2025
created by : atul kamble
एअरटेलच्या ऑफीशियल वेबसाईटवर खूप सारे रिचार्ज पॅक उपलब्ध आहेत.आज आपण स्वस्तातल्या रिचार्जवर बोलणार आहोत.
Airtel चा 219 रुपयांच्या रिचार्ज पॅक सर्वात स्वस्त रिचार्ज पॅकपैकी आहे.या पॅक काय सेवा आहेत पाहूयात
Airtel चा 219 रुपयांचा प्लानमध्ये 3GB एकूण डेटा मिळतोय. ज्यामुळे तुम्ही हाय स्पीड इंटरनेट वापरु शकता.
Airtel चा 219 रुपयांचा प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळते.ज्याच्या मदतीने तुम्ही नॉन-स्टॉप बोलू शकता.
Airtel चा 219 रुपयांचा रिचार्ज पॅकमध्ये एकूण 300 SMS चा लाभ मिळतो.
Airtel चा 219 रुपयांचा प्लानमध्ये 28 दिवसाची वैधता मिळते. म्हणजे एक महिन्यापर्यंत तुम्ही याचा वापर करु शकता.
रिचार्ज पॅक सोबत Adobe Express चे सब्सक्रिप्शन मिळते. हॅलो ट्युनही फ्रीमध्ये मिळते.
Airtel चा 219 रुपयांचा प्लानमध्ये safe network चे फिचर मिळते.ज्यामुळे तुम्ही युजर स्कॅमपासून वाचवू शकता.
कमी खर्चात सर्व सेवा मिळवू इच्छीतात त्यांच्यासाठी Airtel चा 219 रुपयांचा प्लान ही एक पर्वनी आहे.