Amazon वर सुरू होणार मोठी सेल; 99 रुपयांपासून वस्तू उपलब्ध, आयफोनवरही सूट
27 July 2025
Created By: Swati Vemul
ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलची घोषणा, या सेलदरम्यान अनेक वस्तू, गॅझेट्सवर असेल सूट
या सेलमध्ये तुम्हाला विविध वस्तूंवर जवळपास 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते
अनेक डील्स अवघ्या 99 रुपयांपासून सुरू होतील
या सेलदरम्यान 10 टक्के बँक सूटदेखील उपलब्ध असेल, यासाठी युजर्सना एसबीआय कार्ड वापरावं लागेल
ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल पेजवरील डीलमध्ये स्मार्टफोन, वॉशिंग मशीन, TWS इत्यादींची यादी समाविष्ट
इलेक्ट्रिक केटलसारख्या घरगुती उपकरणांवरही सूट उपलब्ध
वल्याचे नेटकऱ्यांचे कमेंट्स
या सेलदरम्यान आयफोनवरही विशेष सूट असेल, आयफोन 14, आयफोन 15 आणि आयफोन 16 खरेदी करता येतील
'सैय्यारा' फेम अहान पांडे करतोय 'गली बॉय'मधल्या अभिनेत्रीला डेट?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा