WhatsApp वर या 3 मॅसेजपासून  राहा सावध 

11 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

McAfee या कंपनीने याविषयीचा अहवाल सादर केला आहे 

त्यानुसार स्कॅमर्स युझर्सच्या WhatsAppवर मॅसेज पाठवतात 

रिपोर्टनुसार, 82 टक्के भारतीय या खोट्या मॅसेजला बळी पडतात

अनेक भारतीयांना 12 फेक मॅसेजचा सामना करावा लागत असल्याचा दावा

बक्षिसाचा मॅसेज सर्वाधिक पाठविण्यात येतो. 99 टक्के मॅसेज यासंबंधीचे असतात

नोकरीचे खोटे मॅसेज युझर्सला फसविण्यासाठी पाठविण्यात येतातत

अनोळखी क्रमांकावरुन KYC पूर्ण करण्यासाठी मॅसेज पाठविण्यात येतो 

यावर क्लिक केल्यास खासगी माहिती चोरुन खाते साफ करण्यात येते 

गाडीमध्ये लाजताना दिसली जान्हवी कपूर, फोटोंची चर्चा