अनावश्यक जाहिरातीचा  मोबाईलला ताप, युझर्सला मनस्ताप 

07 December 2023

Created By:  Kalyan Deshmukh

या जाहिराती वारंवार डोकावत असल्याने  अडथळा येतो 

जाहिराती आपल्या सर्चवर आधारीत असतात. 

या जाहिराती तुम्ही कायमच्या ब्लॉक  करु शकता

त्यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल 

गुगलचे अकाऊंट मॅनेज करावे लागेल

त्यावर टॅप करताच Data & Privacy चा पर्याय दिसेल 

स्क्रोल केल्यावर Personalized Ads  यावर क्लिक करा  

त्यात My Ad Center-Personalized Ads हा पर्याय बंद करा

आमना शरीफचा लहंगा लुक्स, फोटो पाहून चाहते आकर्षित