1 रुपयात 30 दिवसांची Validity, रोज 2 Gb Data, टेलिकॉम कंपनीची कडक ऑफर
6 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
स्वातंत्र्य दिनाआधी बीएसएनएलने यूझर्ससाठी Azadi Ka Plan ही खास ऑफर आणली आहे.
बीएसएनएलच्या Azadi Ka Plan या ऑफरसाठी फक्त 1 रुपया खर्च करावा लागणार आहे. या ऑफरमध्ये काय काय फायदे मिळणार हे जाणून घेऊयात.
बीएसएनएलच्या या खास ऑफरमध्ये युझर्सला 1 रुपयात दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे.
दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तसेच या प्लानची Validity ही 30 दिवसांची आहे.
बीएसएनएलच्या या ऑफरची सुरुवात 1 ऑगस्टपासून झाली आहे. तर 31 ऑगस्ट या ऑफरचा शेवटचा दिवस आहे.
या ऑफरचा फायदा घेण्यासाठी जवळच्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्राला भेट द्या.
बीएसएनएल व्यतिरिक्त इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीने युझर्ससाठी परवडणारा आणि इतका स्वस्त प्लान लॉन्च केला नाही.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा