अगदी स्वस्तात मिळवा
हे 5G स्मार्टफोन
08 December 2023
Created By: Kalyan Deshmukh
10 हजार रुपयांपर्यंत हे
आहेत जबरदस्त तीन पर्याय
Redmi 13C हा स्मार्टफोन खरेदी करा 9,999 रुपयांत
हा मोबाईल 16 डिसेंबरपासून बाजारात येत आहे
Lava Blaze 5G हा फोन 9,299 रुपयांना खरेदी करता येईल
itel P55 5G हा स्मार्टफोन डिस्काऊंटसह 9,999 रुपयांत
या तीनही फोनमध्ये फीचर्सची रेलचेल, कॅमेरा पण जबरदस्त
बॅटरी पण दमदार,
ऑनलाईन खरेदी करताना मिळेल डिस्काऊंट
वहिनीसाहेबांचा साडी लुक पाहिला का? स्विमिंग पूल पेक्षाही...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा