Created By: Atul Kamble
22 April 2026
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
Created By: Atul Kamble
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताना ही काळजी घेतली नाही तर नुकसान होऊ शकते.
वापरलेला मोबाईल विकत घेताना काही बाबी ध्यानात घेणे गरजेचे असते.
वापरलेला मोबाईल घेताना त्याची वॉरंटी आहे हे पाहूनच तो विकत घ्यावा, म्हणजे पार्ट खराब झाल्यावर बदलून मिळतील. व पैसे वाचतील.
जुना फोन खरेदी केल्यानंतर आधी तो फॉरमॅट करायला विसरु नका. कारण त्यात काही व्हायरस वा मॅलवेअर असतील तर निघून जातील.
फोनची कंडीशन नीट तपासून घ्या, काही डॅमेज तर झालेले नाही ना याची तपासणी करा.
जास्त जुना फोन खरेदी करु नका, कारण त्यात सिक्युरिटी अपडेट्स मिळथ नाहीत.
जुना फोन खरेदी करताना विविध वेबसाईटवर त्याची किंमत नीट तपासून पाहा...
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...