असं ऑनलाईन डाऊनलोड करा  तुमचं Voter ID Card

28 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटात डाऊनलोड करु शकता मतदान कार्ड

काही दिवसातच लोकसभा, विधानसभांच्या निवडणुकीचा हंगाम 

e-EPIC, डिजिटल कॉपी डाऊनलोड करता येते 

सर्वात अगोदर NVSP पोर्टलवर जाऊन नोंदणी करुन खाते तयार करा

योग्य ती माहिती जमा करा, इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड क्रमांक (EPIC) द्या

आता फॉर्म रेफ्रेंस क्रमांक आणि तुमचे राज्य निवडा 

नोंदणीकृत मोबाईलवरील ओटीपी भरा, वोटर कार्ड डाऊनलोड करा

जुळ्या मुलींची आई, लाल ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट, चर्चांना उधाण