Youtube Video Download करण्याच्या सोप्या ट्रिक्स
8 जून 2025
Created By: संजय पाटील
युट्यूब हे एक माहिती देणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. युट्यूबद्वारे आपल्याला हवी ती माहिती व्हीडिओ स्वरुपात जाणून घेता येते.
युट्युबवरील व्हीडिओ कोणत्याही एपशिवाय लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये डाऊनलोड करु शकता.
Snapsave ऑनलाईन टूलद्वारे व्हीडिओ डाऊनलोड करु शकता. मात्र हा थर्ड पार्टी एप असल्याने गूगल रिव्हीव्यू रेटिंग जरुर पाहा
पाहिजे असलेल्या युट्यूब व्हीडिओची लिंक Snapsave.io. या वेबसाईटमध्ये पेस्ट करा आणि डाऊनलोडवर क्लिक करा. व्हीडिओ डाऊनलोड होईल.
HD, Full HD आणि 4K या व्हीडिओ क्वालिटीत व्हीडिओ डाऊनलोड करु शकता.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत वेबसाईटशिवाय इतर कोणत्याही वेबसाईट्सवर क्लिक करु नका. कॉपीराईट असलेले व्हीडिओ परवानगीशिवाय डाऊनलोड करु नका.
कोणतंही एप इंस्टॉल न करता तुम्ही युट्यूबवर ऑफलाईन व्हीडिओ सेव्ह करु शकता.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा