या App ने फोटो आणि व्हिडीओ एटीड करा, रिलस्टार बना
Created By: Atul Kamble
8 january 2026
फोटो आणि व्हिडीओ एडिटींगसाठी तुम्ही चांगले App शोधत असाल तर काही बेस्ट एप्स पाहूयात..
चला तर तुम्हाला काही अशा टिप्स देऊयात त्यामुळे तुम्ही रिल स्टार होऊन व्हायरल व्हाल
फोटो आणि व्हिडीओ एडिटिंगसाठी Adobe Sparks, Canva, BeFunky Graphic Designer आणि Fotor सारखे एप्स तु्म्हाला उपयोगी ठरतील.
हे सर्व App पेड आणि अनपेड अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध आहेत. तु्म्ही त्यांचे सब्सक्रिप्शन प्लान घेऊन पेड फिचर्स वापरु शकता.
Adobe Sparks फ्री ऑनलाईन डिझाईन टुल आहे.या एप्स सहज वापरता येते.
BeFunky Graphic Designer हा ऑनलाईन ग्राफीक डिझाईन प्लॅटफॉर्म असून जो एडिटिंग, ग्राफीक्स तयार करण्यास मदत करतो.
Canva युजर्सना चांगले ग्राफीक्स बनवण्यास मदत करतो. हा प्रसिद्ध डिझाईनिंग एप्स पैकी एक आहे.
तांदळाच्या आकाराचा डीव्हाईस, करेल हदयाचा आजार बरा