फूल चार्जवर 5 दिवसांचा बॅकअप, 86 टक्के स्वस्त मिळतेय हे स्मार्टवॉच

Created By: Atul Kamble

17 january 2026

Amazon वर फायर बोल्ट कंपनीच्या वॉचवर मोठे डिस्काऊंट मिळत आहे.चला पाहूयात स्मार्टवॉचवर कशी 86 टक्के सुट कशी मिळतेय

Fire Boltt 4G Pro वॉच स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे,या वॉचमध्ये इन बिल्ट GPS आणि 2.02 इंचाचा डिस्प्ले आहे.

या स्मार्टवॉचमध्ये 400 mAh बॅटरी दिली असून सिंगल चार्जवर ती 5 दिवस चालते.

या वॉचमध्ये इन बिल्ट स्पीकर आणि कॅलेंडर सारख्या सुविधा आहे.या वॉचमुळे तुम्ही थेट बोलू शकता.

पाण्याच्या थेंबापासून वॉचला कोणताही त्रास होणार नाही. कारण या वॉचला IP67 रेटिंग मिळाली आहे.

 86 टक्के सुट मिळाल्यानंतर हे वॉच Amazon वर 2899 रुपयात मिळत आहे.

 पेरु त्वचेला हेल्दी आणि चमकदार करण्यास मदत करतो.

वॉच खरेदी करण्याआधी लोकांचा फिडबॅक जरुर वाचावा