Flipkart चा युपीआय डाव! गुगल पे, फोन पे ला धोबीपछाड?

5 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

फ्लिपकार्टने सुरु केली युपीआय पेमेंट सेवा 

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्यांना होईल फायदा 

फ्लिपकार्टने Axis बँकेला सोबत घेत ही सेवा सुरु केली आहे 

सध्या Android युझर्सला या सेवेचा लाभ घेता येणार आहे

सुपरकॉईन्स, कॅशबॅक, माईलस्टोन असे अनेक फायदे होणार 

पेटीएमचा बाजारातील धाक कमी होताच, अनेक जण मैदानात 

यामध्ये फ्लिपकार्टने पण आता घेतली उडी, ग्राहकांना होणार फायदा

पिवळ्या ड्रेसमधील या अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य पाहून...