ब्लूटूथ कॉलिंगसह या आहेत स्वस्तातील Smartwatch 

21 December 2023

Created By :  Kalyan Deshmukh

या स्मार्टवॉचची किंमत 5  ते 20 हजारांच्या घरात 

पण कंपन्या यावर मोठी सवलत देत आहेत

2 हजार रुपयांच्या बजेटमध्ये मिळवा ब्लूटूथ कॉलिंगची स्मार्टवॉच 

boAt Wave Call Smartwatch सवलतीत 1699 रुपयांना 

beatXP Marv Neo स्मार्टवॉच डिस्काऊंटमध्ये 1399 रुपयांमध्ये

Fire Boltt Ninja Call Pro Plus 1399 रुपयांत खरेदी करा

Noise Pluse 2 Max ही घड्याळ स्वस्तात 1499 रुपयांना  करा खरेदी