गुगल असते  मागावर, ऑनलाईन हालचालींना नाही लागणार नजर

31 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

ब्राऊझिंग हिस्ट्री, गुगल मॅप्स लोकेशन, YouTube व्हिडिओ हिस्ट्रीवर लक्ष

गुगल तुमच्यावर तंत्रज्ञानाआधारे ठेवते लक्ष, ही हेरगिरी अशी थांबवा 

गुगल प्रोफाईलमध्ये Manage your Google account वर जा 

Data & Personalization अंतर्गत एक्टिव्हिटी कंट्रोल पॅनल दिसेल 

Web & App activity tracking, Location History, YouTube History बघा

या सर्वांच्या समोर एक चेकमार्क्स दिसेल, त्यावर आता क्लिक करा 

ट्रॅकिंग थांबविण्यासाठी या टॉगलला बंद करा

सौंदर्य क्वीन नॅशनल क्रशची  घायाळ अदा