गूगलचा नवीन  फोन नुकताच  लॉन्च झाला

गूगल पिक्सल 8 हा फोन 4 ऑक्टोंबर  2023 मध्ये लॉन्च केला.

आता Google ने हा फोन भारतातच बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

'मेक इन इंडिया'साठी गूगलनेही आपले पाऊल टाकले आहे.

गूगल पिक्सल 8 फोनची किमत 75,999 ते 1,06,999 दरम्यान आहे. 

गूगल आपल्या फोनवर सात वर्ष म्हणजे 2030 पर्यंत सपोर्ट देणार आहे.

त्यात OS अपडेट, सिक्योरिटी अपडेट, फीचर ड्रॉप आणि AI इनोव्हेशन मिळेल.