हॅकर्स पासून असे सुरक्षित करा तुमचे Gmail  अकाऊंट 

Created By: Atul Kamble

27 March 2026

प्रायव्हसीकडे लक्ष न दिल्यास हॅकर्स तुमचे जीमेल अकाऊंट सहजपणे हॅक करु शकतात

 Gmail अकाऊंट युट्युब, गुगल ड्राईव्ह, फोटोज आणि बँकींग डिटेल्शी जोडलेला असतो.

 तुमचा Gmail अकाऊंट पासवर्ड मजबूत करा. अंक, अक्षर आणि स्पेशल कॅरेक्टर सामील करुन पासवर्ड बनवा

टु- स्टेप वेरिफिकेश तुमच्या अकाऊंटची सुरक्षा करण्यासाठी गरजेचे आहे. याचे सेटींग ऑन करा

अनोळखी अकाऊंटवरुन मेल आला असेल आणि त्यात अटॅचमेंटही असेल तर तो उघडू नका.

myacount.google.com वर जाऊन तुमचे अकाऊंट कुठेकुठे सुरु आहे याची माहिती घ्या

अकाऊंट सुरक्षित राखायचे असेल तर या सर्व दक्षता घ्या, अन्यथा अडचणीत सापडाल.