AC तील गॅस कमी झाला आहे किंवा लिक होत आहे, हे कसे ओळखावे ?

23 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

ऑक्टोबर हीटपासून वाचण्यासाठी आपण एसीच्या समोर बसतो आहोत, त्यामुळे उष्णतेपासून सुटका मिळते.

 अनेकदा एसी योग्य प्रकारे कूलिंग करत नाही.खूप वेळ एसी चालवल्यानंतरही रुम थंड होत नाही. एसीत काही तरी गडबड आहे किंवा एसीचा गॅस संपला आहे.

जर तुमचा एसी खूप वेळ चालवल्यानंतरही थंडावा देत नसेल तर त्यात गॅस आहे की नाही कसे चेक करायचे हे पाहूयात.

जेव्हा एसीचा गॅस संपतो वा त्यातून गरम आणि तसेच कुबट हवा येते. हा गॅस संपल्याचा पहिला संकेत असतो.

एसीच्या आऊटडोअर युनिटमधील पंख्यातून गरम ऐवजी थंड हवा बाहेर पडत असे तर समजावे गॅस कमी आहे. 

 जर एसीच्या फिल्टरच्या लागलेल्या कॉईलवर आणि साईडवर बर्फजमलेली असेल तर समजून जा गॅस लिक होतोय.