WhatsApp Group मध्ये किती सदस्य येतात जोडता, आकडा तरी किती 

22 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

मॅसेजिंग आणि चॅटिंगसाठी अनेकदा WhatsApp चा होतो वापर 

व्हॉट्सॲप कुटुंब, ऑफिस, नातेवाईक, मित्रांचा ग्रुप तयार करण्याची देते मुभा

सुरुवातीला व्हॉट्सॲपमध्ये केवळ 32 जणांचा ग्रुप तयार करता येत होता

2022 मध्ये ही संख्या 256 सदस्यांपर्यंत येऊन ठेपली 

युझर्सला ग्रुपमध्ये थेट जोडता येते अथवा लिंक पाठवून जोडता येते

आता हा आकडा, 1024 इतका झाला आहे. इतके सदस्य जोडता येतात 

म्हणजे एडमिनसह 1024 सदस्यांचा एक ग्रुप तयार करता येतो 

पुन्हा तेच कपडे? रकुल प्रीतचा ब्रायडल लूक पाहून चाहते नाराज