काहीही डिलिट न करता असा बदलाल WhatsApp नंबर, जाणून घ्या

23  जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

व्हॉट्सएपवर तुमचा जो नंबर रजिस्टर आहे तो बदलण्यासाठी अकाउंट डिलिट करण्याची गरज नाही. 

नंबर बदलण्यासाठी अकाउंट डिलिट करण्याची गरज नाही. काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही नंबर बदलू शकता. 

व्हॉट्सअॅपने यासाठी एक फिचर दिला आहे. यामुळे तुम्ही डेटा न कायम ठेवून नंबर बदलू शकता. 

नंबर बदलल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट्स नंबर देखील चॅटच्या माध्यमातून मिळतील.

व्हॉट्सअॅप ओपन करा आणि कोपऱ्यात असलेल्या तीन वर्टिकल डॉट्सवर टॅप करा. त्यानंतर सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा.

सेटिंग्स टॅप ओपन केल्यानंतर अकाउंट ऑप्शनवर जा. येथे तु्म्हाला चेंज नंबर ऑप्शनवर क्लिक करा. 

चेंज नंबरवर क्लिक केल्यानंतर नवा नंबर टाका. त्यानंतर सबमिट करा. 

रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने काय होते?