ड्रायव्हिंग लायसन्स WhatsApp वरुन असे करा डाऊनलोड 

21 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

गडबडीत परवाना घरी विसरल्यास, चलान फाडल्या जाते 

तुम्ही व्हॉट्सॲपवरुन सुद्धा वाहन परवाना डाऊनलोड करु शकता

गुगलवर MyGov Helpdesk शोधा, याठिकाणी डिजीलॉकरचा लाभ घ्या

9013151515 हा मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा 

आता सेव्ह क्रमांकावर केवळ Hi पाठवून तुम्ही कागदपत्रे डाऊनलोड करा  

एक OTP येईल. त्यानंतर सर्व कागदपत्रे या क्रमांकावरून मिळतील  

त्यापूर्वी DigiLocker ही कागदपत्रे तुम्ही अपलोड करुन ठेवा