WhatsApp वर एक सेटिंग; चोरुन पाहा तिचे, त्याचे स्टेट्स
14 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
जगभरात इन्स्टंट मॅसेजिंग ॲप, व्हॉट्सॲपचा बोलबाला
कॉलिंग, मॅसेजिंग, चॅनल, स्टेट्स अशा अनेक फीचर्सची रेलचेल
स्टेट्स कोणी पाहिलं याची एका क्लिकवर मिळते माहिती
पण या एका सेटिंगमुळे तुम्ही स्टेट्स पाहिले तरी नाही दिसणार
त्यासाठी व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये करा असा खास बदल
सेटिंगमध्ये Privacy हा पर्याय निवडा, त्यात अनेक ऑप्शन येतील समोर
आता Read Receipt वर जाऊन ते बंद करा
आता दुसऱ्याचे स्टेट्स पाहिले तरी त्याला ते कळणार नाही
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा