Created By: Atul Kamble

19 May 2026

Jio चे सिम असेल तर 1.5GB डेली डेटाचा स्वस्त प्लान पहा

जिओचा डेली 1.5GB डेटा प्लान तुम्हाला किती रुपयांना पडेल ते पाहूयात

Jio 239 Plan सोबत दररोज 1.5GB डेटा, प्रति दिवस 100 एसएमएस आणि कॉलिंग बेनिफिट मिळतात.

 Jio 239 Plan सोबत 22 दिवसांची वैधता मिळते.

 Airtel 349 Plan मध्ये 1.5GB डेटा,डेली 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल.

Airtel 349 Plan तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह मिळेल.

एअरटेल कंपनीकडे याहून स्वस्त कोणताही रिचार्ज प्लान उपलब्ध नाही.

जिओ आणि एअरटेल दोन्ही कंपन्यांचे रिचार्ज प्लान काही अतिरिक्त फायदे देखील देतात.