Created By: Atul Kamble
19 May 2026
अवघ्या 20 हजाराच्या बजेटमध्ये मिळतील हे दमदार फोन
आजकाल २० हजारातही चांगले स्मार्टफोन्स मिळत आहेत.
२० हजारात आता ५ जी स्पीड,AMOLED/लार्ज डिस्प्ले, ५० MP + कॅमेरा सेटअप,५०००mAH+ बॅटरी, वेगवान प्रोसेसर सारखे प्रोसेसर मिळत आहे
साल २०२६ मध्ये काही असे फोन आले आहेत. ज्यात खूप नवीन फिचर्स आहेत.
Realme 13 5G आतापर्यंतचा संतुलित फोन असून ज्यात शानदार कॅमेरा, 5G स्पीड आणि स्मूद परफॉर्मेंस मिळतो.
Poco M8 5G शानदार डिस्प्ले + 5G सपोर्टसह व्हॅल्यू-फॉर-मनी फोन आहे.
स्टायलिश डिझाईनसोबत शानदार कॅमेरा आणि वेगवान नेटवर्क सोबत honor 200 5G मिळतो.
iQOO Z10x 5G पावर-हाऊस बॅटरी आणि प्रो-लेव्हलचे स्पेसिफिकेशन्स देतो.
Redmi Note 145G चा परफॉर्मेंस आणि कॅमेरा दोन्ही खूप चांगला असून दैनंदिन कामासाठी हा फोन बेस्ट आहे.
योग्य समजदारीने फोन निवडल्यास तो अनेक वर्षे वापरता येऊ शकतो.
रिचार्ज एकाचा आणि फायदा तिघांना, या फॅमिली प्लानचे भन्नाट लाभ