सांगा मोबाईलला संस्कृतमध्ये काय म्हणतात

19 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

प्रत्येक जण मोबाईलवर पडीक असतो 

पायी चालण्यापासून ते झोपण्यापर्यंत दिवसभर मोबाईलचा वापर

अनेकजण मोबाईलवर रील्स स्क्रॉल करतात

संस्कृतमध्ये मोबाईलला काय म्हणतात, काय आहे नाव

मराठीत मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणतात

चला तर जाणून घेऊयात मोबाईलचे संस्कृत नाव काय आहे ते 

दूरभाष यंत्रम असे मोबाईलचे संस्कृत नाव आहे 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या