iPhone 16 वर बंपर ऑफर, फ्लिपकार्ट सेलमध्ये 12 हजारांचा डिस्काऊंट
28 February 2025
Created By: Swati Vemul
फ्लिपकार्टवर 20 ते 28 फेब्रुवारीपर्यंत 'मंथ एंड मोबाइल सेल' सुरू
या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डील
या सेलमध्ये iPhone 16 ची किंमत 74,900 रुपये
iPhone 16 ची मूळ किंमत 79,900 रुपये, त्यावर फ्लॅट डिस्काऊंटसह बँक डिस्काऊंटसुद्धा मिळतोय
ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 4000 रुपयांचा डिस्काऊंट, शिवाय 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस
सर्व डिस्काऊंट मिळून iPhone 16 वर 12 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळतोय
एक्सचेंज ऑफर सोडली तरी 9 हजार रुपयांचा डिस्काऊंट आहे
बँक ऑफर आणि फ्लॅट डिस्काऊंटनंतर तुम्ही हा फोन 70,900 रुपयांना विकत घेऊ शकता
iPhone 16 ची ही किंमत 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे
iPhone 16 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले, 48MP + 12MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे
iPhone 16 च्या फ्रंटला 12MP चा सेल्फी कॅमेरा असून हा हँडसेट A18 प्रोसेसरवर काम करतो
छावा चित्रपटानंतर महाराष्ट्रातील हे गाव चर्चेत; पर्यटकांचा वाढला ओघ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा