नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असणार तर चांगली संधी आली आहे. iPhone 16 Plus स्वस्त झाला आहे.

22 May 2025

Created By : जितेंद्र झंवर

विजय सेल्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर iPhone 16 Plus वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. 

आयफोन 16 प्लसवर 11600 रुपये बंपर डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे खरेदीची चांगली संधी आहे. 

Apple कंपनीने iPhone 16 Plus ला 89,900 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च केला होता. 

iPhone 16 Plus चा 128 जीबी व्हॅरियंट 7600 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर 82 हजार 300 रुपयांमध्ये मिळत आहे. 

7600 डिस्काऊंटसोबत 4000 रुपयांचा बँक ऑफर आहे. ICICI/HDFC बँकेच्या क्रेडीट/डेबिट कार्डने पेमेंट केल्यावर 4 हजार रुपये डिस्काउंट मिळते. 

आयफोनमध्ये 6.7 इंच XDR ओलेड डिस्प्ले, ए18 बायोनिक प्रोसेसर, 48MP डुअल रियर, 12MP फ्रंट कॅमरा आणि Apple Intelligence फीचर्स आहेत.