13 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवरुन आयफोन 16 प्रोवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे.
Apple चा हा आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. जाणून घ्या.
Apple 16 प्रो 128 जीबी व्हेरिएंटची किंमत ही 1 लाख 19 हजार 900 रुपये इतकी आहे.
Apple 16 प्रो 128 जीबी व्हेरिएंटवर 10 हजार रुपयांचं डिस्काउंट दिलं जात आहे.
डिस्काउंटनंतर आयफोन 16 प्रो 128 जीबी व्हेरिएंट 1 लाख 9 हजार 900 रुपयात उपलब्ध आहे.
तसेच फिल्पकार्ट एसबीआय आणि फिल्पकार्ट एक्सीस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करुन अतिरिक्त डिस्काउंट मिळवता येईल.
सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे फिल्पकार्टवरुन आयफोन खरेदी करण्याआधी ऑनलाईन किंमत जाणून घ्या.