iPhone 16 Pro चे फोटो झाले लीक, अशी आहे पहिली झलक
22 May 2024
Created By: Kalyan Deshmukh
आयफोन 16 प्रोमध्ये अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळेल. यामध्ये 48MP कॅमेरा आहे.
आयफोनमधील कॅमेरा कमी प्रकाशातही दमदार कामगिरी दाखवेल
iPhone 16 Pro मध्ये जोरदार तंत्रज्ञान आणि ऑप्टीकल झूम मिळेल
iPhone 16 Pro मध्ये 'atomic layer deposition' लेंस कोटिंग असू शकते
या फोनमध्ये प्रायमरी सेन्सर हे Sony चे असण्याची शक्यता आहे
फोटो काढण्यासठी 'Capture Button' देण्यात येईल
नवीन दमदार फोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे
हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा