जिओची ऑल इन वन ऑफर, सर्वात स्वस्त प्लान! किंमत फक्त...
6 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
जिओ कंपनीचा कॉलिंग, डेटा आणि एसएमएससाठी सर्वात स्वस्त प्लान किती रुपयांचा? जाणून घ्या
जिओच्या कॉलिंग, डेटा आणि एसएमएससाठीच्या सर्वात स्वस्त प्लानची किंमत ही 189 रुपये इतकी आहे.
189 रुपयांच्या या रिचार्जसह 2 जीबी हायस्पीड डेटा मिळेल.
जिओकडून या प्लानमध्ये डेटा व्यतिरिक्त 300 एसएमएस आणि व्हाईस कॉलिंगचा समावेश आहे.
जिओच्या या 189 रुपयांच्या प्रीपेड प्लानची Validity 28 दिवसांची आहे.
डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड आपोआप 64 kbps इतका होईल
तसेच एअरटेच्या 189 रुपयांच्या प्लानची Validity 21 दिवसांची आहे. यामध्ये 1 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS सह Perplexity Pro चा लाभ घेता येईल.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा