जिओची धमाल ऑफर,
1 महिन्यासाठी WiFi फ्री
9 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
नाराज ग्राहकांसाठी कंपनीचे नवीन प्रमोशन
फ्री वायफायचा युझर्ससाठी पर्याय समोर
जिओ फायबरकडून हा नवीन पर्याय देण्यात आला आहे
रिचार्ज करताना हा प्रर्याय मिळेल, 30 दिवसांसाठी वायफाय फ्री असेल
युझर्स कोणत्या पण प्लॅनसाठी एकदाच रिचार्ज करु शकतील
6 महिन्याच्या रिचार्जवर 15 दिवसांसाठी होईल फायदा
699 रुपयांच्या रिचार्जवर 100 Mbps चा स्पीड मिळेल
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा