भारतीय दूरसंचार क्षेत्रात Reliance Jio आणि Bharti Airtel हे दोन मोठे नाव आहे. दोघांचे यूजर वेगळे आहेत.
13 July 2025
अनेक यूजर डुअल सिम कार्ड वापरतात. या दोन्ही कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन 189 रुपयांचा आहे.
Jio आणि Airtel च्या 189 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे बेनेफिट्स वेगवेगळे आहे. त्यासंदर्भात जाणून घेऊ या.
Jio कडून 189 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर 28 दिन वैधता दिली जाते. Airtel कडून ही वैधता केवळ 21 दिवसांची आहे.
Jio आणि Airtel दोघांकडून 189 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते.
Jio आणि Airtel कडून या प्लॅनवर वेगवेगळा डेटा दिला जातो. Airtel कडून 1GB डेटा तर Jio कडून 2GB इंटरनेट डेटा दिला जातो.
दोन्ही कंपन्यांकडून 189 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर SMS ची संख्या सारखी आहे. दोन्ही कंपन्या 300SMS देतात.
Jio कडून 189 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर काही अॅप्सचा एक्सेस मिळतो. त्यात JioTV आणि JioAICloud चा समावेश आहे.
हे ही वाचा... आरोग्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर