Jio ग्राहकांना मोठा धक्का! आणखी एक परवडणारा प्लान केला बंद

21 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना दणका दिला आहे. एक प्लान बंद केला आहे.

249 रुपयांचा प्लान बंद केल्यानंतर आता कंपनीने 799 रुपयांचा प्लान बंद केला आहे. 

या प्लान अंतर्गत प्रीपेड युजर्संना दररोज 1.5 जीबी हायस्पीड डेटा दिला जात होता.

799 रुपयांच्या या प्लानसह कॉलिंग आणि प्रत्येक दिवशी 100 एसएमएस दिले जात होते. 

799 रुपयांच्या हा प्लान बंद करण्यासाठी 249 रुपयांचा प्लान बंद केला होता. 

या 799 रुपयांच्या प्लानसह 84 दिवसांची वैधता मिळत होती.

आता तुमच्याकडे 889 रुपयांचा प्लान आहे. हा प्लान दररोज 1.5 डेटा, फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देतो. 

घरातील झुरळांचा सुळसुळाट संपण्याचे सहा प्रभावी मार्ग, जाणून घ्या